भारत आमचा देश आणि यशवंत क्लासेस आमची कर्मभूमी आहे. पालक आमचे दैवत आणि विद्यार्थी आमच्या केंद्रस्थानी आहेत.
विद्यार्थ्यांच्या बुद्धिमत्तेचा आणि क्षमतेचा आम्हाला अभिमान आहे. आम्ही यशवंत क्लासेसमधले शिक्षक विद्यार्थ्यांच्या अभ्यास आणि त्यांच्या सर्वांगीण प्रगतीची जबाबदारी घेतो.
क्रिएटिविटी, इनोव्हेशन आणि आऊट ऑफ द बॉक्स शिकवून विद्यार्थ्यांतो आत्मसात करवेत यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत.
नम्रता, तपस्विता आणि कृतज्ञता आमचे ठेगाणे आहेत. “विद्यार्थी हिताय, पालक सुखाय” आमचे व्हिजन आणि मिशन आहे…